साता-यात कोरोना सत्र सुरूच एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण 68

सातारा जिल्ह्यात आज 68 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 2141 आज बरे झालेली रुग्णसंख्या 29 जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1179 जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 890 आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 2 आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 72 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू आजपर्यंत 19933 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले