सातारा शहरातील पोवई नाका या ठिकाणी रस्त्यावर पडलेला खड्डा आज वाहतूक पोलिसांनी स्वतः भरला.

येथील पोवई नाका येथे सध्या लॉक डाऊन चा पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व व्यक्ती ची तपासणी सुरू आहे, याच ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा होता त्यात येणारे प्रत्येक वाहन आदळत होते,त्यात महिला वापरत असलेल्या स्कुटी सारख्या दुचाकी ला तर मोठ्ठा दणका बसत होता,संध्याकाळी 4ते5 या वेळेत midc सुटल्यावर येणारे प्रत्येक दुचाकी यात आदळत होती व पुढे एखादे अपघात होण्याची ही दाट शक्यता असल्याने आज सातारा न्यूज व तरुण भारत यांचे प्रतिनिधी तसेच राजमुद्रा न्यूस चे  प्रतिनिधी नी ही बाब पोलिसांचा निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने वाहतूक पोलीस निरीक्षक शेलार साहेब यांनी आपल्या त्या ठिकाणी असलेल्या सर्व पोलिसांना घेऊन खड्डा मुजविण्याचे काम हाती घेतले,शेजारीच सुरू असलेल्या स्मारकाचा कामा ठिकाणी असलेली खडी व ग्रीड आणून स्वतः तो खड्डा मुजविला आणि त्या ठिकाणी ब्यारिकेट्स ही लावले,अश्या प्रकारे पोलीस आपले नित्याचे काम करता करता असे ही सामाजिक काम करत असल्याचे पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी थांबून त्याचे कौतुक ही केले,या मुळे आज सातरकरांना पुन्हा एकदा वर्दीतल्या माणसाची माणुसकी पहायला मिळाली