सातारा जिल्ह्यात आज 115 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा झाला 1952 आज बरे झालेली रुग्णसंख्या 42 जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1108 जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 777 आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 1 आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 67 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू आजपर्यंत 18962 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले