मार्ली घाट या ठिकाणी खोल दरीमध्ये पडलेल्या एका 40 वर्षे व्यक्तीचा मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साहाय्याने काढण्यात आला.

मार्ली घाट या ठिकाणी खोल दरीमध्ये पडलेल्या एका 40 वर्षे व्यक्तीचा मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साहाय्याने काढण्यात आला.

सातारा न्युज (सातारा)दि. 12ऑगस्ट : काल मेढा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मार्ली घाट या ठिकाणी खोल दरीमध्ये पडलेल्या एका व्यक्तीचा (नाव व पत्ता माहित नाही ) वय अंदाजे 35 ते 40 वर्षे मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साहाय्याने काढण्यात आला.
सदर घटनेचा तपास मेढा पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे