मार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%

मार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%
मार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%
मार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%
मार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%

रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी विद्यालय,मार्डी. ता. माण. जि. सातारा. ने S.S.C. परीक्षा मार्च २०२० मध्ये घव घवित यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल ९५.८३%  इतका लागला आहे

 विद्यालयात प्रथम तीन आलेले विद्यार्थी.????????.      

१) प्रथम - राजमाने चैतन्य महादेव -९२.४०%                      

२) द्वितीय - कु. सावंत अश्विनी कुमार -९०.४०%    

३) तृतीय  - चव्हाण सौरभ संजय   -९०.२०% असे आहेत 


सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे   मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी , शालेय व्यवस्थापन समिती , व मार्डी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या 


 प्रतिनिधी - आप्पासो गायकवाड मार्डी