‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू रुपेरी पडद्यावर पुनरागमन

‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू रुपेरी पडद्यावर पुनरागमन

बिपाशा बासूचे ‘डेंजरस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या सीरिजच्या निमित्ताने बिपाशाने चित्रपटांमधील चुंबन दृश्यांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “नवरा सहकलाकार असेल तर इंटिमेट सीन्स करताना मानसिक तणाव जाणवत नाही. पण अनोळखी कलाकारासोबत अशी दृश्य चित्रीत करणं सोप नसत. आपण कितीही प्रोफेशनल आप्रोच ठेवला तरी कॅमेरासमोर किस करताना दडपण येतंच. यापूर्वी अशी दृश्य चित्रीत होऊ नये यासाठी मी प्रयत्न करायचे. मला भीती वाटते, मला चक्कर येतेय. मला बरं वाटत नाहीये अशी कारण मी अनेकदा दिली आहेत.” असा अनुभव बिपाशाने सांगितला.