आदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले काम केले जाईल

आदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले काम केले जाईल

'आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते एक सक्षम नेता आहेत. एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल त्याची काम करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे. आदित्य यांच्यामध्ये ही जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले काम केले जाईल,' असे मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीवर झालेल्या अध्यक्षपदी निवडीचे समर्थन केले.